Maratha Reservation | चार वेळा पत्र लिहुन पंतप्रधान मोदींनी भेट दिली नाही,मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली रोखठोक भुमिका.

Maratha Reservation | चार वेळा पत्र लिहुन पंतप्रधान मोदींनी भेट दिली नाही,मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली रोखठोक भुमिका.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चार वेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण ?असा सवाल…

Read More

Maratha Reservation |आज मराठा आरक्षणप्रश्नी सरकार, विरोधक बैठकांचे सत्र,बैठक पेक्षा निर्णय महत्त्वाचे.

Maratha Reservation |आज मराठा आरक्षणप्रश्नी सरकार, विरोधक बैठकांचे सत्र,बैठक पेक्षा निर्णय महत्त्वाचे.

मराठा आरक्षणप्रश्नी आज 2 महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. मराठा उपसमितीची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी देखील या प्रकरणी बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी रणनीती ठरवण्यासाठी भाजपची आज दुसरी बैठक, देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेत्यांची उपस्थिती. मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे मौन सोडणार; ट्विटरवरुन घोषणा मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढायला सुरुवात झाली आहे | sambhaji raje Maratha Reservation  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापायला लागले असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण…

Read More