पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेचा लाभ घ्या- तहसिलदार राकेश गिड्डे
माहूर– शेतीमधे कमी होणाऱ्या मनुष्यबळामुळे कृषी क्षेत्रात यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेतामधे पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी व शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी शेताला बारमाही शेतरस्त्याची गरज लक्षात घेऊन शासनाकडून पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार राकेश गिट्टे…