मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट क संवर्गातील तब्बल 19 हजार पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती ग्रामविकास विभागांतर्गत केली जाणार असल्याचं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितलं. (Mega recruitment of 19 thousand 460 posts of Group C posts in Zilla Parishads) महाजन यांनी सांगितले की, सर्व जिल्हा परिषदांतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागातील 100 टक्के आणि इतर विभागातील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेनं भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात…
Read More