Kopardi | कोपर्डीच्या दोषींना शिक्षा कधी, स्पेशल बेंच नेमुन सहा महिन्याच्या निकाल लावा..

Kopardi | कोपर्डीच्या दोषींना शिक्षा कधी, स्पेशल बेंच नेमुन सहा महिन्याच्या निकाल लावा..

Online Team | कोपर्डी Kopardi Rape case घटनेतील दोषींना अजूनही शिक्षा का झाली नाही असा प्रश्न खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. स्पेशल बेंचच्या माध्यमातून या प्रकरणात सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने करावी असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डीच्या Kopardi Rape case घटनेला जवळपास पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेचे सामाजिक पडसाद राज्यभर पडले होते. त्यानंतर ऐतिहासिक अशा मराठा मूक मोर्चाचा जन्म झाला होता. सर्वप्रथम औरंगाबाद येथे 9 आगस्ट 2016 रोजी सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला त्यानंतर राज्यात मराठा मोर्चांची मालिकाच सुरू झाली.

कोपर्डी Kopardi Rape case घटनेतील दोषींना अजूनही शिक्षा का झाली नाही असा प्रश्न खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. स्पेशल बेंचच्या माध्यमातून या प्रकरणात सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने करावी असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डीच्या घटनेला जवळपास पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेचे सामाजिक पडसाद राज्यभर पडले होते. त्यानंतर ऐतिहासिक अशा मराठा मूक मोर्चाचा जन्म झाला होता. सर्वप्रथम औरंगाबाद येथे 9 आगस्ट 2016 रोजी सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला त्यानंतर राज्यात मराठा मोर्चांची मालिकाच सुरू झाली.

<

Related posts

Leave a Comment