मराठ्यांनो आरक्षण अपयशात संविधानाला दोष नको. संविधानात खोट नाही संविधान राबविणारात खोट आहे.
सर्व मराठा बांधवांना विनंती, कृपया संपूर्ण लेख शांत आणि थंड डोक्याने वाचा आणि विचार करा! केतन वर्षा केदारनाथ देशमुखसंस्थापक अध्यक्ष,युवा क्रांती दलमो. 9422600750 आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत मला मान्य…
