असा झाला प्रवासी बसचा भीषण अपघात 26 प्रवाशांचे गेले प्राण | Buldhana Bus Accident On Samruddhi Highway 26 Passengers Died
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) शहराजवळ 1 जुलै रोजी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात (Bus Accident) झाला. ज्यामध्ये बसमधील तब्बल 26 प्रवाशाचा आगीत होरपळून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. (26 passengers Death) खाजगी ट्रॅव्हल्सची बस नागपूरहून मुंबईकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीने 26 प्रवाशांचे जीव घेतले. (buldhana bus … Read more