नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील शांत, संयमी लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन….

नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील शांत, संयमी लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन….

किनवट/माहूरच्या लाडक्या ‘भाया’ ची अकाली एक्झिट ज्ञानेश्वर कऱ्हाळे,माहूर किनवट/माहुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव (नाईक) यांचे आज ता.१ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता हैदराबाद स्थित त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.ते ७० वर्षांचे होते. प्रदीप नाईकांच्या पार्थिवावर उद्या ता.२ रोजी किनवट तालुक्यातील दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार … Read more

लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा ! दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा शेकडो वर्षाची परंपरा

लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा ! दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा शेकडो वर्षाची परंपरा

माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे) माळेगांव ता. लोहा येथून.. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधीत भरणार आहे. गेल्या काही वर्षात नांदेड व लातूर जिल्हा प्रशासनाने यामध्ये आपला सहभाग वाढवला … Read more

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुल प्रसादाला ‘जीआय टॅग’ | Tambul Prasad at Mahur’s Renukadevi temple gets ‘GI tag’

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुल प्रसादाला ‘जीआय टॅग’ | Tambul Prasad at Mahur’s Renukadevi temple gets ‘GI tag’

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’ साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या तांबुलला आता जीआय टॅग (GI Tag) मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्याणी देवीची … Read more

श्री रेणुका नगरीत साहित्यिकांचा मेळा; माहूरगड येथे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन

श्री रेणुका नगरीत साहित्यिकांचा मेळा; माहूरगड येथे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन

श्रीक्षेत्र माहूर– अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र मराठवाडा विभागाच्या वतीने १६ एप्रिल रोजी शिक्षक साहित्य संमेलन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन … Read more

Bapusaheb Gorthekar : माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन; आज गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार

Bapusaheb Gorthekar : माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन; आज गोरठा येथे होणार अंत्यसंस्कार

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना नांदेड (Nanded Politics) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी रात्री … Read more

Biyani Murder Case Nanded| संजय बियाणींच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो; आधी सुपारी देणाऱ्याला पकडा, नंतर मारणारे प्यादे

Biyani Murder Case Nanded| संजय बियाणींच्या पत्नीचा न्यायासाठी टाहो;  आधी सुपारी देणाऱ्याला पकडा, नंतर मारणारे प्यादे

नांदेड: पतीच्या हत्येनंतर संजय बियाणी (Biyani Murder Case Nanded) यांच्या पत्नीने न्याय देण्याच्या मागणीसाठी टाहो फोडला आहे. बियाणी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नांदेडच्या घरी ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची अज्ञात दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी व्यापारी संघटनांनी नांदेड बंद पुकारला … Read more

नांदेड हादरले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणीची दिवसाढवळया गोळया झाडून हत्या

नांदेड हादरले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणीची दिवसाढवळया गोळया झाडून हत्या

नांदेड: आज सकाळी घरासमोरील गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Nanded Builder Sanjay Biyani Murder) यांचा उपचारादरम्यान दुपारी १ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बियाणी यांच्या शारदा नगर येथील घरासमोर  दोघांनी गोळीबार केला. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर शहरातील एका एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू … Read more

महाराष्ट्र शासनाच्या एच एल एल प्रयोगशाळा चालवणाऱ्या महाल्याब कंपनी कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी निवेदन.

महाराष्ट्र शासनाच्या एच एल एल प्रयोगशाळा चालवणाऱ्या महाल्याब कंपनी कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी निवेदन.

Statement for pay hike of Mahalyab Company employees running HLL Laboratory, Government of Maharashtra. ता. प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा HLL अर्थात महाल्याब या कंपनीला संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाचे टेंडर गेल्या पाच वर्षा आधी दिले गेले होते तेंव्हा पासून आज पर्यंत किनवट महाल्याब अंतर्गत येणारे जवळपास तीस कर्मचारी येतात या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर व … Read more

भाजपचा पंढरपूर पुनरावृत्तीचा मनसुबा उधळला, काँग्रेसचे जितेश आंतापुरकर मोठ्या मताधिक्याने विजयी

भाजपचा पंढरपूर पुनरावृत्तीचा मनसुबा उधळला, काँग्रेसचे जितेश आंतापुरकर मोठ्या मताधिक्याने विजयी

नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर-बिलाेली विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज (मंगळवार) पंचायत समितीच्या सभागृहात प्रारंभ झाला आहे. ही मतमोजणी १४ टेबलांवर ३० फेऱ्यांत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का तीन टक्क्यांनी वाढला. यंदा ६४ टक्के मतदान झाले हाेते. या वाढलेल्या मतदानाचा काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे आणि वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यापैकी काेणाला … Read more

नांदेडची हृदयद्रावक घटना..’ तुझ्यासाठी मला देवाने पाठवले ‘ म्हणत पुजाऱ्याकडून विवाहितेसोबतच तिच्या ..

नांदेडची हृदयद्रावक घटना..’ तुझ्यासाठी मला देवाने पाठवले ‘ म्हणत पुजाऱ्याकडून विवाहितेसोबतच तिच्या ..

Sexual abuse of a married woman by a priest in Nanded विवाहितेचा आंघोळ करतानाचा चोरून फोटो काढून तो समाजात पसरविण्याची धमकी देऊन एका चाळीस वर्षे विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या पुजार्‍याने ‘ तुझ्यासाठी मला देवानेच पाठवले आहे , असे सांगून पीडित विवाहित महिलेच्या तरुण मुलीवर देखील अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड येथे उघडकीस आली असून … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice