30 जुलै, मंगळवार रोजी चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रात 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत पदक समारंभात कांस्यपदक मिळाल्याने मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांना हसू फुटले. मनू आणि सरबजोत यांनी भारतासाठी कांस्यपदक जिंकल्यामुळे शूटिंग इव्हेंटमध्ये भारतासाठी आणखी एक पोडियम फिनिश. भारतीय नेमबाजी जोडीने व्यासपीठावर उभे राहून कांस्यपदक मिळविल्याने त्यांना आनंद झाला. सरबजोत आणि मनू यांनी त्यांची पदकांची चमक दाखवली आणि छायाचित्रांसाठी पोझ देण्यासाठी अंगठा दाखवला. मनू आणि सरबजोतला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या भारतीय चाहत्यांकडून त्यांना उत्साहवर्धक आनंद मिळाला. Who is Manu Bhakar, India’s Star Shooter to Create History in Paris…
Read MoreCategory: क्रिडा
ICC World Cup 2023 || भारतीय संघ जाहीर; टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी
ICC World Cup 2023: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे यंदाच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. या वर्ल्ड कपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ICC World Cup 2023 || Indian team announced; Chances for these players in Team India भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार…
Read Moreरमिज राजा पाकीस्तानी माजी खेळाडूने PCB ला खडसावले “BCCI जगातील श्रीमंत बोर्ड आहे, PCBने त्यांच्या नादाला लागू नये”
नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली. पीसीबीने दिलेल्या प्रत्युत्तरावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सडकून टीका केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला प्रत्युत्तर देताना जय…
Read MoreTokyo olympics 2020 ची सांगता, ‘या’ देशाने पटकावली सर्वाधिक पदकं, भारताची 5 सुवर्णपदकं विजेत्यांची माहिती
मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा अखेर संपल्या आहेत. आता या स्पर्धेची सांगता झाली आहे. टोक्योच्या नॅशनल स्टेडियममध्येटोकियो ऑलिम्पिक 2020 खेळांची सांगता झाली. भारताने या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत 19 पदकं खिशात घातली. हे भारताचं आतापर्यंतच सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. हे भारताचं आतापर्यंतच सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. Tokyo olympics 2020 concludes, ‘This’ country wins most medals, India’s 5 gold medal winners पदक मिळवण्याचा विचार करता चीनने सर्वाधिक पदकं खिशात घातली. चीन देशाने तब्बल 207 पदकांवर आपलं नाव करत दुहेरी शतक झळकावलं. पदक टॅलीमध्ये चीन टॉपवर राहिला. त्यांनी 96 सुवर्ण, 60 रौप्य…
Read Moreभारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश
World cadet wrestling championship : एकीकडे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World cadet wrestling championship) भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) या स्पर्धेत 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. India wins gold, wrestler Priya Malik wins World Cadet Championship प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. Who is the world cadet of gold medalist wrestler Priya Malik? Learn about her…
Read MoreTokyo Olympic 2020 : रौप्यपदक जिंकणारी मीराबाई आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताला पहिले पदक मिळवून दिले. 49 किलो वजनी गटात मीराबाईने ही दमदार कामगिरी केली. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये एकूण 202 किलो वजन उचलत रौप्यपदकाला गवसणी घातली. स्नॅच राउंडमध्ये मीराबाईने 87 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये तिने 115 किलो वजन उचलले. महिलांच्या 49 किलो वजनी गटातील सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेले. (Who is the silver medalist Mirabai Chanu? Know about her)महिलांच्या वेटलिफ्टिंगची सुरवात स्नॅच राउंडपासून झाली. मीराबाईने पहिल्यांदा 81 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात तिने 87 किलो वजन उचलले. पण तिसऱ्या…
Read MoreTokyo Olympic 8 Players Participate From Maharashtra State | टोकियो अॉलम्पिक महाराष्ट्रातुन आठ खेळाडूचा सहभाग
टोकियो दि. 24 : जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली. 24 ते 8 ऑगस्ट या कालावधीत जपानमधील टोकियो शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातून 126 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळणार आहेत. यात महाराष्ट्रातील आठ खेळाडूंचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यातील खेळाडूंमध्ये 6 खेळाडू 23 ते 8 ऑगस्ट दरम्यान मैदानात उतरतील. तर उर्वरित 2 खेळाडू पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी प्रतिनिधीत्व करणार आहेत. जाणून घेऊयात जागतिक स्तरावरील सर्वोच्च स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंसदर्भातील खास…
Read More