Immune system ‘ही’ चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी
गेल्या वर्षभरापासून देशात ठाण मांडून बसलेल्या कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. त्यातच या विषाणूची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र उलथापालथ झाली आहे. अद्याप तरी या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या काळात आपणच आपली काळजी घेण्याची व रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्याची गरज आहे. दररोज सकस व पौष्टिक आहार आणि फळे, … Read more