Maharashtra State Board Exam Result (Link) www.mahresult.nic.in |महाराष्ट्र बोर्ड परीक्षा निकाल
Maharashtra HSC Result (Link) www.mahresult.nic.in
यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत. Maharashtra State Board Exam Result Link & The official websites for this are as follows www.mahresult.nic.in https://lokmat.news18.com https://www.indiatoday.in/education-today/results. https://mh10.abpmajha.com https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने (http://verification./mh-hsc.ac.in) अर्ज करता येईल.
यासाठीच्या सविस्तर सूचनांसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देता येईल. या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजना उपलब्ध राहील. या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रिका संबंधित उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत
परीक्षेच्या कामांमध्ये सहकार्य केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व राज्य मंडळातील तसेच सर्व विभागीय मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांचे शालेय शिक्षण मंत्री यांनी आभार मानले असून परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा ——–
- वर्गखोलीत राष्ट्र घडविणारा शिक्षकच खरा राष्ट्रनायक – डॉ गोविंद नांदेडे
- पर्यावरण चळवळीशी लोकांना जोडण महत्त्वाचे; माहूरला नवव्या पर्यावरण संमेलनात विचारांचा जागर सुरू
- औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे आता अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे नामकरण करण्यात आले
- डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट: प्रशांत बनकरच्या बहिणीचा खळबळजनक दावा- डॉक्टरांनी भावाला….
- फलटण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण: पोलिस अत्याचार, राजकीय दबाव आणि न्यायाची मागणी काय आहे प्रकरण

