जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Annual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba Gandhi Vidyalaya in Jalna city न्युज प्रतिनिधी | जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन, पालक मिळवा व दहावी बारावीच्या मुलींना निरोप समारंभ असा बहुउद्देशीय कार्यक्रम दि. 04-02-2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला होता. सदरील कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (प्रा) कैलाश दातखीळ यांनी दुरध्वनी द्वारे मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या गृहप्रमुख सपना देवकर यांनी उत्तम नियोजन केलेले होते सकाळी अकरा पासून संध्याकाळी पाच पर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, बाल विवाह, अंधश्रद्धा प्रबोधन विषायवर एकांकिक, पालक…

Read More