संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

संत गोरोबांचा जन्म – Birth of Goroba      संत संप्रदायातील ज्येष्ठ संत असं ज्यांच वर्णन केलं जातं. संत गोरा कुंभार हे संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत असून वयाने मोठे होते. त्यामुळे आजही त्यांच्या नावाचा उल्लेख ‘गोरोबा काका’  म्हणून केला जातो.याच महान गोरोबा काकांचा जन्म हा इ.स. १२६७ च्या कालखंडातील असावा असं सांगितलं जातं, पण अजून त्यांची खरी जन्म तारीख कुणाला माहिती नाही. त्यांचं मूळ जन्मगाव हे उस्मानाबाद म्हणजे आताच्या धाराशिव जिल्ह्यातील “तेरढोकी” हे आहे. या गावातील एका सर्वसाधारण ‘कुंभार’ कुटुंबात त्यांचा जन्म झाला, हे कुंटुंब शिव उपासक तसेच पांडुरंगाचे भक्त होते. ‘तेर’ हे गाव…

Read More

राजर्षी शाहू महाराजांचा जातीअंत व समतेचा लढा |Shahu Maharaj’s Fight for caste end and equality

राजर्षी शाहू महाराजांचा जातीअंत व समतेचा लढा |Shahu Maharaj’s Fight for caste end and equality

            शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच. Rajarshi Shahu Maharaj’s fight for caste end and equality या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती…

Read More