आचारसंहिता पुर्वी या महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णयामुळे सर्वजण आश्चर्यचकित.. ! Cabinet Decision- Government of Maharashtra.

आचारसंहिता पुर्वी या महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णयामुळे सर्वजण आश्चर्यचकित.. ! Cabinet Decision- Government of Maharashtra.

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल. Cabinet Decision- Government of Maharashtra.…

Read More