तब्बल सहा वर्षीनी समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यानां मानधनात १० टक्के वाढ; कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगानुसार मागणी

तब्बल सहा वर्षीनी समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यानां मानधनात १० टक्के वाढ; कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगानुसार मागणी

महाराष्ट्रातील शिक्षण विभागामध्ये महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दहा टक्के पगारात वाढ देण्याचा निर्णय आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी सभागृहात संपन्न झाली आजच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet meeting) मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी घेतला. 10 percent salary increase in remuneration of contract employees in Samagra Shiksha भारत सरकारचा महत्वाचा उपक्रम असलेल्या समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषेदच्या अधिनिस्त प्रत्येक जिल्हास्तरावर उपक्रम राबवण्याचे कार्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राज्यामध्ये शिक्षणाचा अधिकार हा कायदा राबवण्याचे काम…

Read More