शरदराव माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहात हे दाखवायलाच हवे का ?
शरद राव (पोंक्षे )नमस्कार एरवी मला दादा भाऊ असं बोलून सुरुवात करायची सवय आहे . मात्र निश्चितपणे तुम्हाला ते आवडणार नाही. कारण तुमची माझी ना जात एक आहे.. ना गोत्र एक आहे. कारण माणसा माणसात भेद निर्माण करणारा जो सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो कदाचित मला मान्य होणार नाही आणि प्रबोधनकारांनी किंवा शिवसेनेचे संस्थापक … Read more