शेतकऱ्यांसाठी कुसूम सौर कृषीपंप महत्त्वाची बातमी
कुसूम सौर कृषीपंप महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांना अर्जांसाठी येत आहेत मोठ्या अडचणी. पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप मिळण्यासाठीचा दुसरा टप्पा बुधवार (ता. १७) सुरू झाला आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र संकेतस्थळावर अर्ज करताना शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत. Kusum solar agriculture pump important update, farmers are facing big difficulties for applications वारंवार … Read more