श्रीक्षेत्र माहूर– अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र मराठवाडा विभागाच्या वतीने १६ एप्रिल रोजी शिक्षक साहित्य संमेलन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा गट शिक्षणाधिकारी रवींद्र जाधव यांनी दिली. Sahitya smmelan Literary Fair in Sri Renuka Nagari; Organized Teacher Literature Conference at Mahurgad अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या वतीने…
Read MoreDay: April 12, 2023
जाणून घ्या भारतातील जमिनींची मोजणीचा इतिहास, गुंठा म्हणजे काय?
आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील की, गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले? पूर्वी मोजणी व शेतसारा कर पद्धत कशी होती ? त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले. जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले. तसेच…
Read More