नेमकी खरी शिवसेना कोणती? धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ शकेल का?

नेमकी खरी शिवसेना कोणती? धनुष्यबाण चिन्ह  शिंदे गटाकडे जाऊ शकेल का?

राज्यात सध्या सुरू असलेलं सत्तानाट्य थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. बंडखोर आमदार, शिंदेगट व भाजपाची सत्तास्थापना, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधानसभेत झालेली बहुमत चाचणी या सर्व मुद्द्यांवर शिवसेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेनं थेट निवडणूक आयोगाकडे … Read more

OBC Reservation नवीन निवडणुका जाहीर करू नका; ओबीसी आरक्षण प्रकरणातील सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 19 जुलैला होणार

OBC Reservation नवीन निवडणुका जाहीर करू नका; ओबीसी आरक्षण प्रकरणातील सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 19 जुलैला होणार

नवी दिल्ली – मागील अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेत. महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र न्यायालयाने यावर आक्षेप घेत निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या होत्या. आता न्यायालयाने पुढील काळात नव्या निवडणुका जाहीर न करण्याचे … Read more

शिक्षक पदभरतीसाठी पवित्र प्रणालीअंतर्गत १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

शिक्षक पदभरतीसाठी पवित्र प्रणालीअंतर्गत १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

मुंबई, दि. 11 :- पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी दिनांक 02 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदासाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी रिक्त जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा उपलब्ध नव्हत्या. Under the sacred system for teacher recruitment, … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice