एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई : गेल्या 10 दिवसांपासून राज्यात सत्तांतर होणार होणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर आज अखेर राज्याला नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा चेहारा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde First Reaction … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice