आघाडी सरकारची दोरी एकनाथ शिंदेच्या हातात; शिंदे नॉट रिचेबल

आघाडी सरकारची दोरी एकनाथ शिंदेच्या हातात; शिंदे नॉट रिचेबल

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून म्हणजे कालपासून एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क झालेला नाही. शिंदेंसोबतच शिवसेनेचे १३ आमदारही संपर्कात नाहीत. हे सर्वजण गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंचं सरकारमधलं आणि शिवसेनेतलं महत्त्व काय? या सगळ्याबद्दल जाणून घ्या…(Who is Eknath Shinde, … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice