अग्नीपथ योजना सर्व माहिती मराठी मध्ये पहा | अग्नीपथ योजना म्हणजे काय ? | Agnipath Yojana Scheme In Marathi Information
भारतातील तरुणांना आता चार वर्षासाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची अग्निपथ योजना Agnipath जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर Agniveer असं म्हटलं जाणार आहे. भारताचे रक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसह पत्रकार परिषद घेतली आणि तिथे अग्निपथ योजनेची घोषणा केली. अग्नीपथ … Read more