सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आंबेगाव तालुकाचा खतरनाक गुन्हेगार संतोष जाधवचा इतिहास मोठा रंजक
Santosh Jadhav, a dangerous criminal from Ambegaon taluka in the Sidhu Musewala case, has a very interesting history. पंजाब येथील गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचे कनेक्शन आंबेगाव आणि जुन्नर तालुका निघाल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धू मुसेवालाला गोळ्या घालणार्या लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीत आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव आणि जुन्नर तालुक्यातील सौरभ महाकाळ हे दोन कुख्यात गुन्हेगार आहेत, … Read more