Day: 01/11/2021

कृषी

कापूस पांढरे सोने यंदा झळाळणार; कापसास 10 हजारांहून अधिकचा भाव मिळण्याची शक्यता.

राज्यात 10 लाख गाठींहून कमी उत्पादन. कापसाचे भाव यंदा सर्रासपणे किमान खरेदी मूल्यापेक्षा (एमएसपी) म्हणजे 6,025 पेक्षा जास्तच राहू शकतात.

Read More
Site Statistics
  • Today's visitors: 6
  • Today's page views: : 6
  • Total visitors : 522,403
  • Total page views: 549,458
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice