संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

संत गोरोबांचा जन्म – Birth of Goroba      संत संप्रदायातील ज्येष्ठ संत असं ज्यांच वर्णन केलं जातं. संत गोरा कुंभार हे संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत असून वयाने मोठे होते. त्यामुळे आजही त्यांच्या नावाचा उल्लेख ‘गोरोबा काका’  म्हणून केला जातो.याच महान गोरोबा काकांचा जन्म हा इ.स. १२६७ च्या कालखंडातील असावा असं सांगितलं जातं, पण अजून त्यांची खरी जन्म तारीख कुणाला माहिती नाही. त्यांचं मूळ जन्मगाव हे उस्मानाबाद म्हणजे आताच्या धाराशिव जिल्ह्यातील “तेरढोकी” हे आहे. या गावातील एका सर्वसाधारण ‘कुंभार’ कुटुंबात त्यांचा जन्म झाला, हे कुंटुंब शिव उपासक तसेच पांडुरंगाचे भक्त होते. ‘तेर’ हे गाव…

Read More