Corona Vaccine|कोविड -19 लस घेण्याचे फायदे जाणून घ्या
कोविड महामारीमुळे जागतीकस्तरावर मोठे नुकसान झाले. मानवजातीला तेव्हापासून समजले आहे की हा व्हायरस गतीमान जगाला कसे थांबवू शकतो. सुदैवाने, या संकटाच्या काळात जागतिक स्तरावर महामारी रोखण्यासाठी एकत्रीत केलेले प्रयत्न देखील सर्वानां दिसुन आले याचे कारण एकत्रीत केलेले प्रयत्नमुळे Corona Vaccine कोविड -19 लस कमी वेळेत विकसित करता आली.कोरोना विषाणूचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या भारत देशानेही … Read more