रानबाजारात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बोल्ड भूमिका
अभिनेत्री प्राजक्ता माळीला प्रेक्षकांनी आजपर्यंत सोज्वळ आणि गोंडस भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण लवकरच अभिनेत्री प्राजक्ता माळी एका नव्या रूपात दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रमुख भूमिका असलेल्या एका वेबसिरीजचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री(Actress) प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.(prajkta mali play bold role in upcoming webseries) रानबाजारात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा … Continue reading रानबाजारात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बोल्ड भूमिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed