संभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज
गुढीपाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून वाद उभा करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 15 म्हणजेच आमवस्या. याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या … Continue reading संभाजीराजेंच्या हत्येचा गुढीपाडवाशी संबंध आहे का ? जाणून घ्या वाद प्रतिवाद समज गैरसमज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed