आषाढी वारी Pandharpur Ashadi Wari 2021 म्हणजे वारकरी संप्रदायासाठी कुंभ प्रवणी असते. वशं परंपरागत चाललेली ही परंपरा जागतिक कोरोना आजारामुळे मागच्या वर्षी पासून या आषाढी वारी संकट आले आहे. महाराष्ट्रसह देशभरातील वारकरी संप्रदाय, विठ्ठल भक्त पंढरपूर येथे जाऊन चंद्रभागेचत स्नान करुन आपल्या आरध्य देवाचे दर्शन घेऊ शकत नाहीत. सदरील परंपरा संकटात सापडली आहे. Pandharpur Ashadi Wari 2021 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही विठुरायाचं मंदीर भाविकांसाठी बंदच असणार आहे. तसेच सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख…
Read More