कै.आमदार गणपतराव देशमुख डोंगरा एवढा  माणूस..!

कै.आमदार गणपतराव देशमुख डोंगरा एवढा माणूस..!

साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र आहे. एसटी बसमधून खाली उतरणारे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब आहेत. शुक्रवार, दि. ३० जुलै रोजी रात्री त्यांचे निधन झाले आणि त्यांचा सातारा येथील बस प्रवासाचा प्रसंग आठवला.आमदार कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आबासाहेब होते. आताच्या राजकीय बजबजपुरीत आबासाहेब बसने प्रवास करत […]

पुर्ण वाचण्यासाठी येथे दाबा